Welcome to Pimpri Chinchwad Science Park !

Tenders

Pimpri Chinchwad Science Park has published Tender Notice for the following work/s:

निविदा सूचना

सायन्स पार्क साठी प्रवेश शुल्क तिकिटे छपाई निविदाK

Date - 05/05/19

पिंपरी चिंचवड सायन्स पार्क या संस्थे साठी प्रवेश व इतर अनुषंगीक तिकिटे छपाई करणे चे काम प्रस्थवित आहे ..

• कामाचे नाव - सायन्स पार्क प्रवेश तिकिटे छपाई करणे

संख्या - 50000 तिकिटे

अंदाजे निविदा रक्कम -30000/-रूपये .

कामाचा कालावधी -15 दिवस

वरील प्रमाणे कामकाज करणाऱ्या नोंदणीकृत संस्थांनी बंद पाकीटा मधे दर पत्रक 10 मे 2019 पर्यत सादर करावे .अधिक माहिती साठी खालील फोन वर अथवा E -mail वर संपर्क करावा .

फोन -02027454050

mail -pcsciencecentre@gmail com

सही/-

मुख्य कार्यकारी अधीकारी

पी ची सायन्स पार्क